८५० मुलांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया सुनील गावस्कर झाले भावुक; रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून गरीब मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया

रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून ८५० गरीब मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. क्रिकेटर सुनील गावस्कर या उपक्रमाच्या यशाने भावुक झाले. गरजू मुलांसाठी मोफत उपचाराची प्रेरणादायी गोष्ट.

Kumari Richa
Kumari Richa Verified Public Figure • 19 Apr, 2026Editor
Jun 4, 2026 • 8:28 PM
महाराष्ट्र
NEWS CARD
Logo
८५० मुलांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया सुनील गावस्कर झाले भावुक; रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून गरीब मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया
“८५० मुलांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया सुनील गावस्कर झाले भावुक; रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून गरीब मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया”
Favicon
Read more onmediamanthan.com
4 Jun 2026
https://www.mediamanthan.com/marathi/maharashtra/sunil-gavaskar-emotional-850-children-heart-surgeries-rotary-gift-of-life
Google News
Copied
८५० मुलांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया सुनील गावस्कर झाले भावुक; रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून गरीब मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया
८५० मुलांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया सुनील गावस्कर झाले भावुक; रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून गरीब मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया

मुंबई : जन्मजात हृदयविकार असलेल्या चिमुरड्यांना नवे आयुष्य देण्याच्या उदात्त हेतूने राबवण्यात आलेल्या ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेंतर्गत तब्बल ८५० हून अधिक वंचित मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. या भावनिक आणि कौतुकास्पद सोहळ्याला भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विशेष उपस्थिती लावली होती. जुहू तारा रोड येथील रोटरी सेवा  केंद्रात आयोजित या कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी शस्त्रक्रिया झालेल्या चिमुरड्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला.

‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट’ आणि ‘श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जीवनदायी मोहीम राबवण्यात आली.

rss_feed Disclaimer
Story published through syndicated feed.
favorite Follow us for the latest updates:
Kumari Richa

Kumari Richa Verified Public Figure • 19 Apr, 2026Editor

Kumari Richa is a News Editor at Media Manthan. She covers breaking news in consumer technology, social media, video games, virtual worlds, streaming, and more. Email : richa@mediamanthan.com

Digital Archives

Recommended Posts

homeHomeamp_storiesWeb Storieslocal_fire_departmentTrendingplay_circleVideosmark_email_unreadNewsletter